Julun Yeti Reshimgathi (Zee Marathi)

Julun Yeti Reshimgathi (Zee Marathi)

  • Serial Name : Julun Yeti Reshimgathi (2013)
  • Singer: Swapnil Bandodkar, Nihira Joshi Deshpande
  • Music: Nilesh Moharir
  • More Marathi Songs at Facebook Page.
Songs Download Links
Julun Yeti Reshimgaathi (Title Song)
- Swapnil Bandodkar & Nihira Joshi Deshpande
Download

जुळून येती रेशीमगाठी.. Lyrics

ती – मुक्याने बोलले गीत ते जाहले
तो – स्वप्न साकारले पहाटे पाहिले
ती – नाव नात्याला काय नवे ?
तो – वेगळे मांडले सोहळे तुजसाठी
मिळावे तुझे तुला आस ही ओठी
ती – कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी
दोघे – जुळून येती रेशीमगाठी
आपुल्या रेशीमगाठी

ती – उन्हाचे चांदणे उंबर्यात सांडले
तो – डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले
ती – खेळ हा कालचा आज कोण जिंकले
तो – हरवले कवडसे मिळून ते शोधले
ती – एकमेकांना काय हवे
तो – जे हवे सगळेच आणले तुजसाठी
कळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी
ती – कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी
दोघे – जुळून येती रेशीमगाठी
आपुल्या रेशीमगाठी


 

Tags: